#BolBhidu #MPL #maharashtracricket
यावर्षीच्या आयपीएल फायनलमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं शुभमन गिल, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर या गुजरातच्या प्लेअर्सच्या बॅटिंगकडे. पण फायनलच्या दिवशी आऊट ऑफ द सिलॅबस येत ९६ रन्स मारले ते साई सुदर्शन या २१ वर्षांच्या प्लेअरनं. साई सुदर्शन पुढं आला तो तमिळनाडू प्रीमिअर लीग या तमिळनाडूच्या लोकल लीगमुळं.
तमिळनाडूच्या साई सुदर्शनला मैदान गाजवताना बघून एक प्रश्न डोक्यात आला, आपल्या महाराष्ट्रातून असा प्लेअर कधी पुढं येणार, ऋतुराज आणि राहुल खेळत असले तरी आयपीएल आणि भारतीय क्रिकेट टीममधला मराठी टक्का कधी वाढणार ? एका बाजूला मुंबईचे ११ प्लेअर्स आयपीएल खेळतात, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा आकडा फक्त ५ वर थटलाय.
केदार जाधवनंतर महाराष्ट्राच्या कुठल्या प्लेअरनं इंडियन टीमचं मोठ्या काळासाठी प्रतिनिधित्वही केलेलं नाही, म्हणूनच मुद्दा उपस्थित होतो महाराष्ट्र क्रिकेटच्या भविष्याचा आणि इथंच एंट्री होते, एमपीएल म्हणजेच महाराष्ट्र प्रीमिअर लीगची. ही लीग नेमकी काय आहे ? यात कुठल्या टीम्स आणि कुठले प्लेअर्स आहेत आणि या लीगचा महाराष्ट्राच्या टीमला नेमका कसा फायदा होईल ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook :
➡️ Twitter :
➡️ Instagram :
➡️Website:
Camiseta Newcastle United Fc Primera Equipación 2021-2022 Grossistes maillot de foot pas cher chine de la Chine maillot de foot pas cher chine Grossistes,Ventes en gros et bien plus