MPL 2023: Maharashtra Premier League मुळे MCA आणि महाराष्ट्र क्रिकेटला नेमका काय फायदा होणार ? #mpl

#BolBhidu #MPL #maharashtracricket यावर्षीच्या आयपीएल फायनलमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं शुभमन गिल, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर या गुजरातच्या प्लेअर्सच्या बॅटिंगकडे. पण फायनलच्या दिवशी आऊट ऑफ द सिलॅबस येत ९६ रन्स मारले ते साई सुदर्शन या २१ वर्षांच्या प्लेअरनं. साई सुदर्शन पुढं आला तो तमिळनाडू प्रीमिअर लीग या तमिळनाडूच्या लोकल लीगमुळं. तमिळनाडूच्या साई सुदर्शनला मैदान गाजवताना बघून… Seguir leyendo MPL 2023: Maharashtra Premier League मुळे MCA आणि महाराष्ट्र क्रिकेटला नेमका काय फायदा होणार ? #mpl